Biography

Author Picture

Komal Laxman Barve

लेखिकेचा परिचय नाव - कोमल लक्ष्मण बारवे शिक्षण - आठवी अ शिकत आहे शाळा ज्ञानप्रकाश विद्यालय, भटवाडी घाटकोपर (प ) मुंबई ४००० ०८४ भ्रमणध्वनी - ९५९४२६४८४७/ ८१०८९७२८०१/ ८७७९४९३२४२ आवड ( छंद ) १} चित्रकला (चित्रकलेतील ३० प्रकार ) २} छायाचित्रण ( फोटोग्राफी ) ३} मूर्तिकाम ४} गडकिल्ले फिरणे ५} गिटार वाजवणे ६} स्कॅटिंग करणे ७} कविता करणे ८}पककला ९} रोप लागवड १०} मेहंदी काढणे ११} ट्रॅक्टर चालवणे १२} डमरू, बासरी वाजवणे १३} क्राफ्टिंग १४} फुटबॉल खेळणे १५} रांगोळी काढणे १६} पोहणे १७} टायपोग्राफी १८} नेमबाजी १९} तलवार चालवणे * मिळालेले काही छोटेसे पुरस्कार १} डॉईंग कॉम्पिटिशन इन दादर २०२३ स्पर्धेत द्वितीय क्रमांक व प्रमाणपत्र, सुवर्णपदक प्राप्त २} नॅशनल रोलर ॲथलिस्टिक स्केटिंग कॉम्पिटिशन ऑफ २०२४ स्पर्धेत प्रथम क्रमांक ४o, ooo रक्कम प्राप्त. ३} हृदय सेवा फाउंडेशनकडून आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त ४}मंडळाकडून आयोजित झालेल्या गडकिल्ले बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक व १०,००० रक्कम ५} बांद्रा मध्ये रोप लागवड स्पर्धेत द्वितीय क्रमांक व सुवर्णपदक प्राप्त. ६} जयंत गडकोट किल्ले प्रदर्शन व स्पर्धा द्वितीय क्रमांक सुवर्णपदक व १५,००० रक्कम ७} माटुंगा आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक व सुवर्णपदक प्राप्त ८} डिस्ट्रिकट लेवल स्केटिंग कॉम्पिटिशन २०२३च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक व ६०, ९०१ रक्कम ९} नाशिक आयोजित चला नवे आकार घडवूया स्पर्धेत द्वितीय क्रमांक व २०,००० रक्कम १०} पुणे आयोजित ड्रॉईंग कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक व चषक प्राप्त ११ } बदलापूर आयोजित निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक व सुवर्णपदक प्राप्त १२ } मंडळाकडून आयोजित झालेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक व १०,००० रक्कम १३ } मंडळाकडून आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक व सुवर्णपदक आणि १०,००० रुपये प्राप्त