Description
“मैत्री” हा दोन अक्षरी शब्द जरी असला, तरी त्यात कितीतरी अर्थ, छटा दडलेल्या असतात. मग ती मैत्री शाळकरी मुलींची असो, तरुणांची, किंवा अगदी वृद्धांची. अशाच काही छटांचा मागोवा घेणारं हे पुस्तक. या दोन गोष्टी वाचताना, आपल्यालाही आपल्या मैत्रीची काही अनोखी रूपे नक्की दिसतील.







Reviews
There are no reviews yet.